top of page

  आता पुस्तकही उपलब्ध   

डीजींचं हे पुस्तक वाचायला सुरवात केलं आणि पहिल्याच प्रकरणाने माझी झोप उडवली. धक्का बसणं आणि खडबडून जागं होणं हे मी अनुभवलं."

-BYTES OF INDIA...

पूर्ण परीक्षण वाचा

DownArrow
Information
  • अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या 42 क्षमतांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.

  • गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. 

  • मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं, मला घडवणारं, मला स्थिर करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष! 

Get PDUs

Get PDUs with this series

हातात घेतलेलं काम व्यवस्थितपणे पूर्णत्वाला नेण्याचं शास्त्र आणि कला म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन आणि नेतृत्व!  ही मालिका पहा आणि 12 PDUs मिळवा

PDU.svg.png
Personal Development

Personal Development

माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचे वर्णन यात आहे. आयुष्य सोपं आणि तितकच छान करण्यासाठी साध्या सोप्या युक्त्या यामधे आहेत. गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे.

स्वतःमधील कमतरता कमी करत स्वत:ची जडणघडण कशी करावी हे

एकूण २४ क्षमतांबद्दल या मलिकेतून समजून येते. 

PersonalDevelopment.png

Join 150+ subscribers

Artboard.png
Giving Back

Giving Back

43505067.png

फेब्रुवारी २०१९ पासून अथर्वशीर्षाच्या मालिकेतून आत्तापर्यंत 2,49,625/- णि पुस्तकविक्रीतून ₹4,14,420/- एकूण  6,44,045/- जमा झाले. ते गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले गेले. 

तुम्ही दोन पद्धतीने तुमचा सहभाग वाढवू शकता.

अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्या आणि त्यांना मालिकेचे / पुस्तकाचे शुल्क भरुदे.

किंवा तुम्ही शुल्क भरून मालिका / पुस्तक  त्यांना भेट द्या 😊

Free Episodes

Click here to get other episodes at a discounted price

FreeEpisodes
bottom of page